तीन हजार रुपयांपासून सफरचंदाची पेटी विकली जात आहेत. चवीला स्वादिष्ट असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद आहे. मात्र सध्या सीझन संपत आल्याने लवकरच भारतातील सफरचंदाची आवक सुरू होणार आहे