जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एकेकाळी घराघरात वापरले जाणारे पारंपारिक माठ आज हळूहळू बाजारातून गायब होताना दिसत आहेत.