नंदुरबारमधील धडगावमध्ये गुरुवारी 2 एप्रिलला संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सातपुड्यात कैरीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.