गणपती विसर्जनानंतर आता कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र माणगाव परिसरात यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे.