पीपीएफ खातेधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यांना हे काम या 31 मार्चपूर्वी करणे आवश्यक आहे. नाहीतर पीपीएफ खाते निष्क्रिय होण्याची भीती आहे. काय आहे ती अपडेट?