संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले असून, 'बिग बॉस' फेम डॉ. अभिजीत बिचुकले यांनी या वारीत उत्साहाने सहभाग घेतला आहे. विठू माऊलीच्या ओढीने वारीत चालताना त्यांनी वारकऱ्यांसोबत 'विठू माऊली तू माऊली जगाची...' हे भक्तीगीत गाऊन आनंद व्यक्त केला.