बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालांनुसार राष्ट्रीय जनता दलाला (RJD) मोठा धक्का बसला आहे. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप पिछाडीवर आहेत. एनडीएने दणदणीत बहुमत मिळवले असून, नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आरजेडीच्या जागा निम्म्याहून अधिक घटल्या आहेत.