बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या कलांनुसार, महुआमधून तेजप्रताप यादव पुन्हा आघाडीवर आले आहेत. भाजप आणि आरजेडीमध्ये अटीतटीची लढत सुरू असून, एनडीए ११0 जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडी ७४ जागांवर आहे, तर एनडीएला सत्तास्थापनेसाठी केवळ १२ जागांची आवश्यकता आहे. जेडीयू तिसऱ्या स्थानी आहे.