बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपच्या मैथिली ठाकूर अलीनगरमधून आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलानुसार आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर एनडीए बहुमताच्या जवळ पोहोचली आहे.