पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर बिहारच्या जनतेने ठाम विश्वास व्यक्त केला आहे. विकास आणि सुशासनाचे राजकारण बिहारमध्ये अपेक्षित आहे. सामान्य बिहारी जनतेचे स्थलांतर थांबवण्यासाठी दिलेल्या कौलातून विकासकामांना गती देण्याची अपेक्षा आहे, असे या निकालातून सूचित होते.