कल्याणमध्ये बाईक चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कल्याण-मुरबाड रोडवर एका चोराने तीन बाईक चोरण्याचा प्रयत्न केला, ज्यात एका बाईकची चोरी करून तो पसार झाला.