नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून ९ पोल्ट्री फार्म पॉझिटिव्ह आले आहेत. ४ लाखांहून अधिक कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले असून केंद्रीय पथक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार आहे.