तीन हात नाका परिसरातील फुट ओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेल्या वाढदिवसाचा बॅनर दुचाकी स्वाराच्या डोक्यावर कोसळला