काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कांदा आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती, दरम्यान त्यानंतर आता भाजप चांगलंच आक्रमक झालं असून, भाजपच्या वतीनं आज बुलढाण्यात आंदोलन करण्यात आलं.