धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर सहलीवर गेलेल्या भाजप आणि मित्र पक्षाच्या सदस्यांची अंताक्षरी रंगली. बीच वरील फेरफटका, जंगल सफारी त्यानंतर आता हॉटेलवर एकत्र अंताक्षरीमध्ये वेळ घालवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.