पनवेलमध्ये भाजप-महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजप उमेदवारांकडून आज मंगळवारी 30 डिसेंबरला अर्ज भरण्यात आले.