मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मानखुर्द परिसरातून रिंगणात असलेले भाजपचे उमेदवार नवनाथ बन विजयी झाले आहेत. वॉर्ड क्रमांक 135 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेचा विजय झाला होता.