अंबरनाथमध्ये अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून भाजपा नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. मुख्याधिकारी आणि शहर अभियंता गैरहजर असल्याने नाराजी व्यक्त केली.