महाराष्ट्रातील आठ प्रमुख महापालिकांच्या महापौर निवडणुकीत भाजपने सात जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नागपूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि अमरावती येथे भाजपचे महापौर विराजमान झाले आहेत. अहिल्यानगरमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपद जिंकले.