देवेंद्र फडणवीस यांनी ठरवल्यास छगन भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्रीसुद्धा होतील, असं वक्तव्य करत भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी छगन भुजबळांना टोला लगावला आहे. तर छगन भुजबळ याआधीही उपमुख्यमंत्री होते, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.