राज्यात पुन्हा एकदा मशिदीवरील अवैध भोंग्याच्या प्रश्नाने डोकं वर काढलं आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्याला हात घालत काढायलाच हवेत असं ठामपणे सांगितलं आहे.