संजय राऊत काहीही करू शकतात. पण त्यांची 28 तारखेला टर्म संपल्यानंतर ते राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत,बाकी कुठेही जाऊ शकतात,असं म्हणत भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी संजय राउत यांच्यावर टीका केली आहे.