भाजपच्या नारायण राणे यांनी राज्यातील महानगरपालिका निवडणुकींच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे पराभवामुळे डिप्रेशनमध्ये गेले आहेत, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.