"बीडमध्ये भाजप लीडिंगला आहे. बघू काय होते ते गेवराई मध्ये आम्ही जिंकलो आहोत. परळी मध्ये पण युती केलेली आहे. इथेही आम्ही जिंकलेलो आहोत. आंबेजोगाईला पण आम्ही आघाडी केली आहे तिथेही जिकलो" असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.