जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील अकोला देव येथे आयोजित शंकर पट स्पर्धेत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी स्वतः बैलजोडी पळवून शर्यतीचा आनंद लुटला.