रत्नागिरी- भाजप नते वैभव खेडेकर आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भरवली एकमेकांना जिलेबी. वैभव खेडेकर भाजपमध्ये येण्यापूर्वी या दोघांची राजकारणातील एके काळचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळख.