जळगावात भाजप महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने महापालिकेमधील कार्यालय गाठले. महापौर दीपमाला काळे ह्या स्वतः इलेक्ट्रिक बाईक चालवत महापालिकेत आल्याचे पाहायला मिळालं.