यावेळी आई हिराबाई पडळकर आणि कार्यकर्त्यांसमवेत मतदान केंद्रावर जात पडळकर यांनी आपलं मतदान केलं. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मोठ्या संख्येने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.