सोलापुरातील भाजप आमदार राजेंद्र राऊतांना आनंदाश्रू अनावर झाले. बार्शी उपसा सिंचन योजनेअंतर्गत कोरफळे शिवारात पाणी पूजनावेळी आमदार राजेंद्र राऊत भावूक झाले. आज शेतकरी बांधवांसमवेत कोरफळे येथे पाणी पूजन करताना आनंदाश्रू अनावर झाले.