महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिर भाविकांनी गजबजून गेलं आहे. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पुरातन महादेव मंदिरात महादेवाचे दर्शन घेतलं. विशेष म्हणजे यावेळेस धस यांनी भाविकांसाठी खिचडी बनवली.