उल्हासनगरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या पत्नी मिना आयलानी मुलगी बिंदीया आणि सूनेने गोंधळ घातला. कार्यालयातून पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरुन तिघेही कार्यालयात गेले होते.