भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकने अक्षरश: शरणागती पत्करली. त्याचा जल्लोष म्हणून राज्यभरात भाजपने ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. आज बुलढाण्यात ही रॅली अत्यंत जल्लोषात पार पडली.