उद्धव ठाकरे यांना 20 वर्षे राज ठाकरेंची आठवण झाली नाही. आता मजबुरी म्हणून राज ठाकरे यांच्यासाठी पायघड्या घालतात, अशा शब्दात भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.