छत्रपती संभाजीनगरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गांधी भवन, शहागंज येथे काँग्रेसच्या भूमिकेविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी मंत्री अतुल सावे, भाजप नेते भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध नोंदवत मंत्री सावे यांनी भारतीय जनता पार्टीची भूमिका ठामपणे मांडली