काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर देशभरात भाजपचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत, याच पार्श्वभूमीवर जालन्यात देखील भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे खासदार डॉ कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं.