डोंबिवलीत एकूण 2 दिवस क्रिकेट सामन्यांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेनिमित्ताने अनेक कलाकार मंडळी डोंबिवलीत उपस्थिती लावणार आहेत.