जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. पंढरपूर वारीसाठी सुरू करण्यात आलेल्या उधणा–पंढरपूर स्पेशल ट्रेनचं आज पाचोरा रेल्वे स्थानकावर पारंपरिक उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्या वारकऱ्यांसोबत फुगडी खेळल्या.