इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे.