भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शिवाय त्यांनी पोलिसांनी तंबी देखील दिली. डोंबिवलीतील २९ क्रं प्रभागात रवींद्र चव्हाण यांनी गाड्या चेक करा बदलापूर मधून लोक आले आहेत. बदलापूर मध्ये जो राडा झाला होता त्यामध्ये बदलापूरच्या लोकांनी राड्यात उमेदवाराच्या पतीला मारले होते..