भाजपच्या विजयसिंह गायकवाड यांचं कार्यालय फोडताना आरोपी कैलास पठारे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. कार्यालयाच्या आतमध्ये खुर्च्यांची तोडफोड करून काच जोरदार ओढताना आरोपीचा व्हिडिओ समोर आला आहे. कार्यालयाची तोडफोड करणारा आरोपी कैलास पठारे सराईत गुन्हेगार आहे. चाकू घेऊन सोसायटीच्या आवारत फिरतानाचे आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.