शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपचा कणा कमकुवत असून त्यांना नेहमीच इतरांच्या आधाराची गरज असते, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती, संस्था आणि पक्षांना संपवण्यासाठी भाजप दुसऱ्यांच्या खांद्याचा वापर करते, असा आरोप त्यांनी केला आहे.