अक्कलकोटच्या मैंदर्गी नगरपरिषदेत भाजपने १३५ वर्षांची स्थानिक सत्ता मोडीत काढली आहे. अंजली बाजारमठ यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून भाजपला २० पैकी १८ जागा मिळाल्या आहेत.