रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतमोजणी दरम्यान पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.