मुंबई महानगरपालिका भाजप पक्ष कार्यालयाबाहेर देवेंद्र फडणवीस ह्यांची रांगोळी रेखाटत मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात असे लिहिण्यात आलं आहे.