आमदार अमित देशुखांच्या फोटोला गढूळ पाण्याच्या बाटल्यांचा हार घालत भाजपाने लातूर महानगर पालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले आहे. अस्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि बंद असलेल्या सिटी बस यावरून भाजपा नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी हे ठिय्या आंदोलन केले आहे.