उन्हाळा सुरू असताना शेतीसाठी पाण्याची मोठी गरज असते. मात्र या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.