भंडारा शहरात काळवीट आढळून आले आहे. भंडारा शहरालगत लागले असलेल्या शेतशिवारातून शेत शिवार आहेत याच शेतात मोठ्या प्रमाणात काळवीट आहेत. एक काळवीट भटकत शहराच्या दिशेने आले. या काळविटाला बाहेर निघता येत नसल्याने शहराच्या दिशेने धाव घेतली होती.