नवी मुंबईतील बेलापूर कोर्टातील अजब प्रकार समोर आला आहे. लिंबूला हळद कुंकू लावून थेट तो कोर्टात ठेवल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. कोर्ट प्रशासन याबाबत तपास करणार का याकडे आता लक्ष लागलंय