कोकणातलं पावसाळ्यातलं वातावरण खूपच रमणीय असतं.... घाटमाथ्यावरून वाहणारे धबधबे आणि त्याच्याच दिमतीला असलेली धूक्याची पांढरीशुभ्र झालंर ...याच विहंगम दृश्य सध्या कोकणात पाहायला मिळतय ...