मे महिन्यात गगनबावडा घाटात पसरली धुक्याची चादर... सध्या घाटातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.